Thane Mahanagarpalika Bharti 2023- Walk in interview

ठाणे महानगरपालिकेतील विविध पदांच्या 25 जागेच्या भरती करिता जाहिरात प्रकाशित ! थेट मुलाखतीद्वारे होणार निवड




ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील "अधिव्याख्याता (LECTURER)" व "वैद्यकीय अधिकारी " या पदाकरीता कंत्राटी पध्दतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे " अधिव्याख्याता" व" वैद्यकीय अधिकारी" या पदासाठी वि. २२/१२/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.

 

1.Job details

  • Recruitment organization Name :- Thane Municipal Corporation
  • Total vacancies :- 25
  • Names of Posts :- Lecturer and medical officer
  • Location of Job :- Thane, maharashtra
  • Pay scale :-
        1.For lecturer: Rs 150000/- pm
        2.For Medical officer : Rs 75000/- pm
  • Application Type :- Walk in interview

 

2.Vacancy details (Number of posts for each position)

  • lecturer :- 05
  • Medical officer :- 10

 



3.Eligibblity Criteria

  • lecturer :- MBBS/MD/MSDNB
  • Medical officer :- MBBS/Knowldge of Marathi Language

4.Date of examination

22/12/2023 From 11:00 AM

 

5.Where to apply 

के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे " अधिव्याख्याता" व" वैद्यकीय अधिकारी" या पदासाठी वि. २२/१२/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.

 

Detail Advertisement Below


No comments

Powered by Blogger.